अक्षय केळकरला समृद्धीने लावली हळद; फोटो व्हायरल

13 May 2025

Created By: Swati Vemul

मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर नुकताच लग्नबंधनात अडकला

अक्षयच्या हळदीच्या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अक्षयची खास मैत्रीण समृद्धी केळकरची हळदीला विशेष उपस्थिती

अक्षयने गर्लफ्रेंड साधनाशी 9 मे रोजी लग्न केलं

मेहंदी, हळद आणि लग्न असा धूमधडाक्यात हा सोहळा पार पडला

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार या लग्नसोहळ्याला उपस्थित होते

अक्षय आणि साधना हे गेल्या दहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते

दहावी बोर्डाच्या परीक्षेत अभिनेत्रींना मिळाले होते इतके टक्के; 'ही' ठरली सर्वांत स्कॉलर