अक्षय कुमार आपल्या चित्रपटांसोबतच पर्सनल लाइफमुळे सुद्धा चर्चेत असतो. अक्की कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक आहे.

1st March 2025

Created By: Dinanath Parab

अक्षय कुमार आणि टि्ंवकल खन्ना दोघे मुलांसह आलिशान घरात राहतात. त्यांच्या घरातील प्रत्येक वस्तू शानदार आहे.

1st March 2025

Created By: Dinanath Parab

अंधेरी पश्चिमेला लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये अक्षय कुमार आपल्या कुटुंबासोबत राहतो. जुहू स्थित सी-फेसिंग घर आहे.

1st March 2025

Created By: Dinanath Parab

टि्ंवकल खन्नाने आपल्या घराचं इंटीरियर डिजाइन केलं आहे. त्यांच्या घरात भिंतींवर सुंदर फोटो आहेत.

1st March 2025

Created By: Dinanath Parab

सारा तेंडुलकर आणि अलाइशा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. या खास प्रसंगी सारा थोडी भावूक झाली होती.

1st March 2025

Created By: Dinanath Parab

अक्षय आणि टि्ंवकलच्या घरात ग्राऊंड फ्लोरवर डायनिंग रुम, किचन, होम थिएटर, लिविंग एरिया आणि क्लोजेट आहे.

1st March 2025

Created By: Dinanath Parab

घराच्या पहिल्या मजल्यावर टि्ंवकलच्या ऑफिससह बेडरुम, पॅन्ट्री आहे. इथे मोठी बालकनी सुद्धा आहे.

1st March 2025

Created By: Dinanath Parab

रिपोर्टनुसार अक्षय कुमारच्या या आलिशान घराची किंमत 80 कोटीच्या आसपास आहे. 5 स्टार हॉटेलपेक्षा त्याचं घर शानदार आहे.  

1st March 2025

Created By: Dinanath Parab