'झी मराठी अवॉर्ड्स 2025'मध्ये या अभिनेत्रीने जिंकले 4 पुरस्कार
14 October 2025
Created By: Swati Vemul
प्रेक्षकांनी, चाहत्यांनी 'अंजलीबाईं'ना दिलेलं प्रेम आता 'भावना' या पात्रालाही मिळत असल्याचा आनंद केला व्यक्त
या अभिनेत्रीने एक-दोन नव्हे तर चार पुरस्कार पटकावले आहेत
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अक्षया देवधरने मानले सर्वांचे आभार
माझा नवरोबा, तुझी अशीच साथ कायम आहे, याची मला खात्री आहे.. असं तिने म्हटलंय.
'लक्ष्मी निवास' या मालिकेतील भूमिकेसाठी अक्षयाला हे पुरस्कार मिळाले आहेत
सर्वोत्कृष्ट जोडी, नॅच्युरल टॅलेंट ऑफ द इअर, लोकप्रिय भूमिका, सर्वोत्कृष्ट भावंडं.. या श्रेणीत पटकावले पुरस्कार
अक्षया देवधरने याआधी पाठकबाईंच्या भूमिकेतून जिंकली होती प्रेक्षकांची मनं
इतरांसारखं जगायचं नाही..; असं का म्हणाली रिंकू राजगुरू?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा