'मराठी मुलगी' बनली आलिया; महाराष्ट्र दिनी नऊवारी साडीत मराठमोळा लूक

1 May 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदाच नऊवारी साडीत दिसली

'वेव्हज समिट 2025'च्या पहिल्या दिवशी आलियाचा हा मराठमोळा लूक

अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केली ही खास नऊवारी साडी

महाराष्ट्र दिनानिमित्त आलियाचा हा मराठमोळा लूक लक्षवेधी ठरला

आलियाच्या या नऊवासी साडीला थोडा मॉडर्न टच देण्यात आलाय

आलियाच्या या लूकवर मराठी कलाकारांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

हृता दुर्गुळे, अमृता खानविलकर, शिबानी दांडेकर यांनी आलियाचं केलं कौतुक

अक्षय तृतीयेनिमित्त प्राजक्ता माळीकडून मोठी घोषणा; नव्या अध्यायाची सुरुवात, चाहते खुश