रणबीर कपूरचा 41 वा वाढदिवस

पत्नी आलिया भट्टने खास फोटो केले पोस्ट

'माझं प्रेम, माझा सर्वांत चांगला मित्र', असं आलियाने लिहिलं

रणबीरचं इन्स्टाग्रामवर सिक्रेट अकाऊंट

खुद्द आलियाने वाढदिवसाच्या पोस्टमध्ये केला खुलासा

'माझ्या बाजूला बसून सिक्रेट अकाऊंटवरून हे कॅप्शन वाचताना..' असं आलियाने लिहिलं

याआधीही आलियाने रणबीरच्या सिक्रेट अकाऊंटबद्दल केला होता खुलासा

त्या अकाऊंटबद्दलची माहिती मिळवण्याची इच्छा नेटकऱ्यांकडून व्यक्त

2018 पासून रणबीर-आलिया करू लागले डेट, 2022 केलं लग्न