अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये आलिया भट्टचा रॉयल अंदाज

4 March 2024

Created By: Swati Vemul

आलियाने सोशल मीडियावर पोस्ट केले खास फोटो

लेक राहासोबतचा फोटो आलियाने केला पोस्ट

रणबीर कपूर-आलिया भट्टचा खास अंदाज

प्री-वेडिंग फंक्शनमधील आलिया-करीनाचा 'गोल्डन' लूक

पार्टी नाईटसाठी आलियाचा हाय स्लीट ड्रेस

रणबीर-आलियाच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

प्री-वेडिंग फंक्शनसाठी तयार होतानाचा करीना-आलियाचा फोटो

'तारक मेहता..'मधील भिडे मास्तरांच्या लेकीचा रोका; कोणासोबत करतेय लग्न?