दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉलचं प्रेग्नंसीमध्ये खास फोटोशूट

15 May 2024

Created By: Swati Vemul

दुसऱ्या लग्नाच्या दोन महिन्यांतच अभिनेत्री गरोदर

नोव्हेंबर 2023 मध्ये अमालाने जगत देसाईशी केलं लग्न

लग्नाच्या दोन महिन्यांनी जानेवारी 2024 मध्ये तिने दिली गुड न्यूज

'आदाई' या चित्रपटातील इंटिमेट सीनमुळे अमाला होती चर्चेत

अजय देवगणसोबत तिने 'भोला' चित्रपटात केलंय काम

अमालाच्या डोहाळ जेवणाचे खास फोटो

अमाला ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री

मालिकेत गाजतेय 'पैठणी' थीम; लग्नसोहळ्यातील खास लूक