बिग बींच्या नातवंडांचं किती झालंय शिक्षण ?
18 January 2024
Created By: Manasi Mande
बच्चन कुटुंबियांबदल्ल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते.
अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच त्यांची नातवंड नव्या आणि अगस्त्य नंदा हेही लोकप्रिय आहेत.
नव्या आणि अगस्त्य, ही श्वेता बच्चन यांची मुलं आहेत.
अगस्त्य याने नुकतंच 'द आर्चीज' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
नव्या नंदा हिला मात्र फिल्म्समध्ये फार रस नाही. त्या दोघांचं शिक्षण किती झालं जाणून घेऊ.
अगस्त्यने लंडनमधील सेवनोक्स स्कूलमधून शिक्षण घेतलं. 2019 साली तो ग्रॅज्युएट झाला.
नव्याने फोर्डहम युनिव्हिर्सिटीमधून डिजीटल टेक्नॉलॉजी आणि यूएक्स डिझानमध्ये डिग्री घेतली.
नव्या नंदा ही प्रोजेक्ट नवेलीची संस्थापक आहे.
तसेच नव्या ही आरा हेल्थची को-फाऊंडर आहे.
ऐश्वर्या राय-श्वेता बच्चनमध्ये काहीच आलेबल नाही, एका कृतीने स्पष्ट..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा