2022-2023 या वर्षांत जया बच्चन यांची एकूण संपत्ती 1.63 कोटी रुपये

23 February 2024

Created By: Swati Vemul

अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 273.74 कोटी रुपये

जया यांचा बँक बॅलेन्स 10.11 कोटी रुपये इतका

तर बिग बींकडे जवळपास 120.45 कोटी रुपये बँक बॅलेन्स

जया आणि अमिताभ बच्चन या दोघांची संपत्ती मिळून 849.11 कोटी रुपये

बिग बी आणि जया यांची स्थावर मालमत्ता 729.77 कोटींच्या घरात

जया बच्चन यांच्याकडे 9 लाख रुपयांच्या गाड्या

बिग बींकडे 17 कोटी रुपयांचं कार कलेक्शन

जया यांच्याकडे 40 कोटी रुपयांचे दागिने

बिग बींकडे 54 कोटी रुपयांचे दागिने

जया आणि बिग बी यांची एकत्रित संपत्ती तब्बल 1578 कोटी रुपये

मी विवाहित.. अमीषा पटेलचा खुलासा; कोणाच्या प्रेमात आकंठ बुडाली अभिनेत्री?