अमृता देशमुख-प्रसाद जवादेनं बांधली लग्नगाठ

21 November 2023

Created By: Swati Vemul

मोजक्या कुटुंबीयांच्या, पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा

विधीसाठी अमृता-प्रसादचा गुलाबी-पिवळ्या रंगसंगतीचा पोशाख

'बिग बॉस मराठी 4'च्या घरात दोघं पडले एकमेकांच्या प्रेमात

22 जुलै रोजी दोघांनी गुपचूप उरकला साखरपुडा

अमृता-प्रसादच्या लग्नातील खास क्षण

नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही, म्हणत अमृताने शेअर केले फोटो

अमृता-प्रसादवर शुभेच्छांचा वर्षाव

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..