अभिनेत्री अमृता देशमुखला मिळाला व्यावसायिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

9 March 2024

Created By: Swati Vemul

'झी नाट्य गौरव पुरस्कार' सोहळ्यात प्रशांत दामले-कविता लाड यांच्या हस्ते मिळाला पुरस्कार

पुरस्कार सोहळ्यानंतर अमृताने सोशल मीडियावर लिहिली खास पोस्ट

आता जेव्हा ट्रॉफी माझ्या हातात बघते तेव्हा आयुष्या एखाद्या नाटकापेक्षा कमी नाही वाटत- अमृता

ज्यांनी संधी दिली ते प्रशांत दामले सर आणि माझं नाव त्यांना सुचवणारी कविता ताई, यांच्याच हस्ते पुरस्कार मिळाला हा निव्वळ योगायोग- अमृता

दोघं स्टेजवर आले तेव्हा तर माझी खात्रीच पटली की 'छे, असा योगायोग खऱ्या आयुष्यात नाहीच येत'- अमृता

म्हणूनच वाटतं, “क्या पता हम में है कहानी या हैं कहानी में हम?”- अमृताने व्यक्त केल्या भावना

नियम व अटी लागू या नाटकासाठी अमृताला मिळाला पुरस्कार

अंबानींच्या फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी 'या' सेलिब्रिटीला मिळालं सर्वांत कमी मानधन