अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची चर्चा अजूनही सुरूच

8 March 2024

Created By: Swati Vemul

या कार्यक्रमासाठी अंबानींनी पाण्यासारखा खर्च केला पैसा

प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी सर्वाधिक मानधन पॉप सिंगर रिहानाला मिळालं

रिहानाच्या परफॉर्मन्ससाठी अंबानींनी दिले 74 कोटी रुपये

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझला मिळाले जवळपास 4 कोटी रुपये

आंतरराष्ट्रीय गायक अकॉनने स्वीकारले 499,000 डॉलर्स

अरिजीत सिंह  प्रायव्हेट इव्हेंटसाठी घेतो 5 कोटी रुपये, तर एका गाण्यासाठी श्रेया स्वीकारते 25 लाख रुपये

बी-प्राकने रणवीर सिंहसोबत केली जुगलबंदी, त्यासाठी त्याला मिळाले 10-15 लाख रुपये

गेल्या 12 वर्षांत इतका बदलला आराध्या बच्चनचा लूक