अमृता खानविलकरचं मुंबईतील आलिशान घर पाहिलंत का? इंटेरिअर खूपच खास
11 April 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतंच मुंबईत घेतलं घर
इमारतीच्या 22 व्या मजल्यावर अमृताचं हे 3 बीएचके फ्लॅट
अमृताच्या घराच्या नाव 'एकम' असून त्याच्या इंटेरिअरने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
2025 या वर्षाच्या सुरुवातीला अमृताने केलं होतं गृहप्रवेश
उत्सुकता, समाधान, प्रेम, आणि डोळ्यात स्वप्नांचं आभाळ.. अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या
'एकम'ला भेट देण्यासाठी आणि तुझ्यासोबत कॉफी पिण्यासाठी उत्सुक असल्याची प्राजक्ता माळीची कमेंट
मुंबईतील हे घर अमृतासाठी आहे खूपच खास
मलबार हिलमधील एलिव्हेटेड नेचर ट्रेलची बुकिंग कशी कराल? तिकिट किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा