मलबार हिलमधील एलिव्हेटेड नेचर ट्रेलची बुकिंग कशी कराल? तिकिट किती?

7 April 2025

Created By: Swati Vemul

साऊथ मुंबईतील मलबार हिल इथला एलिव्हेटेड नेचर ट्रेल नागरिकांसाठी खुला

इथं भेट देण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पोर्टलवरून एक तासासाठी स्लॉट बुक करावं लागेल

या मार्गाचा वापर एकावेळी फक्त 200 लोकच करू शकणार

https://naturetrail.mcgm.gov.in/booking या पोर्टलवरून तिकिट बुक करू शकता

पोर्टलवर तारीख निवडून तुमच्या पसंतीनुसार एक तासाचा स्लॉट निवडा

भेट देण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी 9 वाजण्यापूर्वी किंवा संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आहे

नोंदणीनंतर ऑनलाइन तिकिटावर बारकोट जनरेट केला जाईल

यासाठी भारतीय पर्यटकांना 25 रुपये प्रवेश शुल्क तर परदेशी नागरिकांना 100 रुपये प्रवेश शुल्क

या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचं सुंदर दृश्य पाहण्यासाठी 'सी व्ह्युईंग डेक'सुद्धा बांधण्यात आला आहे

कोणी म्हणेल का ही दोन मुलांची आई..; शाहिद कपूरच्या पत्नीचं फिटनेस पाहून नेटकरी अवाक्!