वाराणसीतील नमो घाटवर अमृता खानविलकरने केली गंगा आरती; काशी विश्वनाथचंही घेतलं दर्शन
17 November 2025
Created By: Swati Vemul
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अमृता खानविलकरचा सफरनामा सुरू आहे
बाली ट्रिपनंतर अमृता सध्या वाराणसी दौऱ्यावर आहे
अमृताने वाराणसीतील नमो घाटवर गंगा आरतीचा अद्भुत अनुभव घेतला
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशी विश्वनाथ मंदिरात तिने महादेवांचं दर्शन घेतलं
वाराणसीतील समृद्ध संस्कृतीचा अनुभव अमृताने घेतल्या
मणिकर्णिका घाटवरही अमृताने काही वेळ घालवला
यंदाच्या वर्षात अमृताने केदारनाथपासून आता वाराणसीपर्यंत प्रवास केला आहे
रातोरात 'नॅशनल क्रश' बनलेल्या गिरीजा ओकचा पती कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा