उफ्फ, कामाक्षिणी.. अमृता खानविलकरच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव
20 May 2025
Created By: Shweta Walu
nj
अभिनेत्री अमृता खानविलकरचं खास साडीतील फोटोशूट
सादगी.. असं कॅप्शन देत अमृताने पोस्ट केले खास फोटो
अमृताच्या मनमोहक अंदाजावर चाहते फिदा
चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
अभिनेता प्रसाद ओकने पोस्ट केले खास इमोजी
डान्सर, कोरिओग्राफर आशिष पाटीलने लिहिलं.. उफ्फ, कामाक्षिणी
राजा रवी यांच्या चित्राप्रमाणेच अमृता या लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत असल्याच नेटकऱ्यांचं म्हणणं
लग्नाविनाच झाले होते प्रेग्नंट; अजय देवगणच्या हिरोईनची कबुली
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा