भाऊ अनंतच्या प्री-वेडिंगमध्ये ईशा अंबानीने कोणाकडून मागून घातला महागडा हार?
5 March 2024
Created By: Swati Vemul
अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडला
या भव्यदिव्य प्री-वेडिंग फंक्शनमध्ये पहायला मिळाली अंबानींची श्रीमंती
प्री-वेडिंगमधील अंबानी कुटुंबीयांचे खास लूक्स चर्चेत
बहीण ईशा अंबानीने परिधान केला हिरे-पन्ना यांचा भरजरी हार
ईशाने आई नीता अंबानीकडून मागून घातला हा खास हार
नीता अंबानी यांनी मोठा मुलगा आकाशच्या लग्नात परिधान केला होता हा हार
लेहंग्यावरील ईशा अंबानीचा खास लूक
'तारक मेहता..'मधील भिडे मास्तरांच्या लेकीचा रोका; कोणासोबत करतेय लग्न?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा