मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिच्या लग्नात ४०० कोटी रुपये खर्च झाले होते.

1 March 2024

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे प्री वेडिंग कार्यक्रम १ मार्चपासून सुरु होत आहे.  

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग जगभरातून व्हिव्हिआयपी येणार आहेत.

लग्नात एक हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचे 'सियासत डॉक कॉम'ने म्हटले आहे. 

बॉलीवूडमधील सर्वात महाग पाच लग्नापेक्षाही हे जास्त बजेट आहे. 

दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नात ८० ते ९० कोटी खर्च झाले होते. 

अनुष्का-विराट, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, प्रियंका चोपडा-निक जोनस यांचे लग्न भव्य दिव्य झाले होते.