आदित्यशी ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अनन्या पांडेनं पोस्ट केले बिकिनी फोटो

14 May 2024

Created By: Swati Vemul

अनन्या पांडेच्या बिकिनी फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

बॅकलेस ड्रेसमध्ये अनन्याचा हॉट अंदाज

आदित्यसोबतच्या ट्रिपचे जुने फोटो अनन्याकडून पोस्ट?

कॅमेरा रोलमधील पोस्ट न केलेले फोटो अनन्याने अखेर केले पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या ब्रेकअपच्या चर्चा

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अनन्याने हे फोटो पोस्ट केल्याने चर्चांना उधाण

अनन्याच्या फोटोंवर सुहाना खानचीही कमेंट

मालिकेत गाजतेय 'पैठणी' थीम; लग्नसोहळ्यातील खास लूक