अभिनेत्री तृप्ती डिमरीला 'ॲनिमल'मधील भूमिकेमुळे मिळाली प्रचंड लोकप्रियता

29 April 2024

Created By: Swati Vemul

'नॅशनल क्रश' ठरलेल्या तृप्तीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले नवीन फोटो

या फोटोंमधील तृप्तीचं सौंदर्य पाहून नेटकऱ्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

काहींनी तृप्तीच्या बोल्ड अंदाजावरून केली टीका

'ॲनिमल'मधील बोल्ड आणि न्यूड सीन्समुळे झाली होती तृप्तीची चर्चा

तृप्तीला उगाच इतकं महत्त्व दिलं जातंय, असे काहींचे कमेंट्स

तिच्या या फोटोंना अवघ्या काही तासांत सात लाखांहून अधिक व्ह्यूज

'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरीचं सौंदर्य पाहून चाहत्यांनी केली 'हॉलिवूड स्टार'शी तुलना

सैफची बहीण 2700 कोटी संपत्तीची मालकीण? पतौडींच्या प्रॉपर्टीचा ठेवते हिशोब?