09 एप्रिल 2026
Created By: Soneshwar Patil
अभिनेत्री अंजली अरोरा ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते
नेहमी ती चाहत्यांना तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते
काही दिवसांपूर्वी तिने समुद्रकिनाऱ्यावरील काही फोटो शेअर केले आहेत
ज्यामध्ये ती एकदम हॉट आणि सुंदर दिसत आहे
तिच्या या लुकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.