तेरे बिन एक दिन जैसे 100 साल..; सुशांतच्या आठवणीत अंकिताची भावूक पोस्ट
15 June 2025
Created By: Swati Vemul
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू पाच वर्षे पूर्ण
14 जून 2020 रोजी सुशांतने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं
सुशांतच्या आठवणीत अभिनेत्री अंकिता लोखंडेची भावूक पोस्ट
सुशांतसोबतचा फोटो शेअर करत अंकिताने जोडलं त्याच्याच चित्रपटातील गाणं
अंकिताने फोटोसोबत जोडल्या 'छिछोरे' चित्रपटातील 'खैरियत' गाण्याच्या ओळी
'खैरियत पूछो, कभी तो कैफियत पुछो, तुम्हारे बिन दिवाने का क्या हाल है?'
'दिल मेरा देखो ना मेरी हैसियत पुछो, तेरे बिन एक दिन जैसे 100 साल है'
सुशांत आणि अंकिताने जवळपास पाच ते सहा वर्षे एकमेकांना केलं होतं डेट
'पवित्र रिश्ता' मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले
'हाऊसफुल 5'साठी अक्षय-रितेशला तगडं मानधन, नाना पाटेकरांचीही फी जाणून घ्या..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा