'हाऊसफुल 5'साठी अक्षय-रितेशला तगडं मानधन, नाना पाटेकरांचीही फी जाणून घ्या..

9 June 2025

Created By: Swati Vemul

'हाऊसफुल 5' हा मल्टिस्टारर कॉमेडी चित्रपट 6 जून रोजी झाला प्रदर्शित

अक्षय कुमारने या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन स्वीकारल्याचं कळतंय

या चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयला 60 ते 70 कोटी रुपयांचं मानधन मिळालं, त्यासोबत प्रॉफिट शेअर पण मिळाला

रितेश देशमुखने 30 ते 35 कोटी रुपये इतकी फी घेतली आहे

संजय दत्तचं मानधन 12 ते 15 कोटी रुपये असल्याचं समजतंय

अभिषेक बच्चनला या चित्रपटातील भूमिकेसाठी 10 कोटी रुपये मानधन मिळालं

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना 3 ते 4 कोटी रुपये मिळाले

जॅकलिन फर्नांडिसला या चित्रपटातील भूमिकेसाठी 5 ते 6 कोटी रुपये मिळाले

पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाला जॅकलिनपेक्षा जास्त मानधन मिळालंय, तिने 8 कोटी रुपये घेतले आहेत

सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार 'हाऊसफुल 5' या चित्रपटाचं बजेट तब्बल 225 कोटी रुपये आहे

चाहत्यांच्या मनात रुंजी घालणाऱ्या प्राजक्ता माळीचं शिक्षण किती?