चाहत्यांच्या मनात रुंजी घालणाऱ्या प्राजक्ता माळीचं शिक्षण किती?

8 June 2025

Created By: Swati Vemul

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा जन्म 8 ऑगस्ट 1989 रोजी बार्शीमध्ये झाला

प्राजक्ताने पुणे विद्यापिठातील ललित कला केंद्रातून परफॉर्मिंग आर्ट्समध्ये मास्टर्स पूर्ण केलंय

भरतनाट्यममध्ये तिने ही पदवी संपादित केली

भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारातील उच्च शिक्षणासाठी तिला संस्कृती मंत्रालयाने शिष्यवृत्ती दिली होती

प्राजक्ताने कमी वयाकत नृत्यांगण नृत्य अकादमीची सुरुवात केली

प्राजक्ताच्या या अकादमीच्या पुण्यात सहा शाखा आहेत

वयाच्या 14 व्या वर्षीच प्राजक्ताने 'क्या मस्ती क्या धूम' या डान्स शोचं विजेतेपद पटकावलं होतं

जिंकूनही चेहऱ्यावर उदासीनता; विराट-अनुष्काने बोलणंही टाळलं