अंकिता लोखंडेनं गमावला कुटुंबातील सर्वांत लाडका सदस्य

5 February 2024

Created By: Swati Vemul

अंकिताच्या लाडक्या श्वानाचं निधन

फोटो पोस्ट करत अंकिताने व्यक्त  केलं दु:ख

'हे बडी, मम्माला तुझी खूप आठवण येईल', अंकिताने व्यक्त केल्या भावना

अंकिताच्या पाळीव श्वानाचं नाव स्कॉच

अंकिताच्या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी व्यक्त केल्या सहवेदना

अमृता खानविलकर, अशिता धवन, अली मर्चंट यांनी केल्या कमेंट्स

'बिग बॉस 17'च्या घरातून येताच अंकिता लोखंडेनं लाडक्या श्वानाला गमावलं

पहिल्याच भेटीनंतर परिणितीने राघवविषयी गुगलवर सर्च केली 'ही' महत्त्वपूर्ण गोष्ट