लग्नाच्या 3 वर्षांनंतर अंकिता लोखंडे प्रेग्नंट? गुडन्यूज ऐकून पती खुश
27 January 2025
Created By: Swati Vemul
'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेनं 2021 मध्ये विकी जैनशी केलं लग्न
'लाफ्टर शेफ 2'च्या सेटवर अंकिताच्या प्रेग्नंसीबाबत मोठा खुलासा
कुकिंग शोमध्ये अंकिता गरोदर असल्याची घोषणा होताच सर्वजण जल्लोष करू लागतात
शोमध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो, विकी खुश होतो, सर्वजण त्याला शुभेच्छा देऊ लागतात
भारती सिंह ओरडून ओरडून विकीला शुभेच्छा देते, राहुल वैद्य नाचू लागतो
हा प्रोमो पाहून चाहतेसुद्धा खुश झाले आहेत
मात्र अंकिताच्या प्रेग्नंसीची ही बातमी खरी नाही
लाफ्टर शेफमध्ये याआधीही अंकिताच्या प्रेग्नंसीबाबत मस्करी करण्यात आली होती
सैफने 50 हजार दिले की 1 लाख? ऑटो ड्राइव्हरचा रक्कम सांगण्यास नकार, 'वचन तोडणार नाही..'
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा