सैफने 50 हजार दिले की 1 लाख? ऑटो ड्राइव्हरचा रक्कम सांगण्यास नकार, 'वचन तोडणार नाही..'
23 January 2025
Created By: Swati Vemul
सैफ अली खानने त्याला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या ऑटो ड्राइव्हरचे मानले आभार
रिक्षाचालक भजन सिंह राणाची सैफने केली आर्थिक मदत
भजन सिंहने रुग्णालयात सैफची आई शर्मिला टागोर यांचीही घेतली भेट
शर्मिला यांनी सैफचे प्राण वाचवणाऱ्या रिक्षाचालकाला दिला आशीर्वाद
सैफने भजन सिंह यांना 50 हजार रुपये दिल्याच्या चर्चांना उधाण
भजन सिंह यांनी रकमेचा खुलासा करण्यास दिला स्पष्ट नकार
मी सैफ सरांना वचन दिलंय, ते मोडणार नाही- भजन सिंह
लोकांना विचार करू द्या, कोणी 50 हजार, कोणी 1 लाख म्हणतंय, पण मी खरी रक्कम सांगणार नाही- रिक्षाचालक
सैफ सरांनी मला ही माहिती उघड करण्यास नकार दिला, मी वचन पाळणार- भजन सिंह
सैफ आणि शर्मिला यांनी भजन सिंह यांचीही केव्हाही गरज पडल्यास मदत करण्याचं दिलं आश्वासन
भजन सिंह हे गेल्या 15 वर्षांपासून रिक्षा चालवत आहेत, महिन्याला ते 10-12 हजार रुपये कमावतात
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने घेतलं खंडोबाचं दर्शन
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा