"जुही बब्बरसोबत पतीच्या जवळीकीने आयुष्य उद्ध्वस्त केलं"

14 March 2025

Created By: Swati Vemul

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अनुप सोनीने दोनदा लग्न केलं

अनुपने 1999 मध्ये रितू सोनीशी पहिलं लग्न केलं होतं

या दोघांना जोया आणि मायरा या दोन मुली आहेत

2010 मध्ये अनुप आणि रितूने घटस्फोट घेतला

काही महिन्यांनंतर अनुपने मार्च 2011 मध्ये राज बब्बर यांची मुलगी जुहीशी दुसरं लग्न केलं

जुही बब्बरचंही हे दुसरं लग्न होतं; 2012 मध्ये तिने मुलगा ईमानला जन्म दिला

2010 मध्ये रितू आणि अनुप विभक्त झाले तेव्हा तिने फसवणुकीचा आरोप केला होता

"जुहीसोबत माझ्या पतीच्या जवळीकीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं", असा रितूने केला होता आरोप

"जर हेच नशिबात असेल तर मी अनुप-जुहीला शुभेच्छा देते", असंही ती म्हणाली होती

मिताली मयेकर-सिद्धार्थ चांदेकरचं लिपलॉक; नेटकरी म्हणाले 'पप्या अन् माधुरी..'