मिताली मयेकर-सिद्धार्थ चांदेकरचं लिपलॉक; नेटकरी म्हणाले 'पप्या अन् माधुरी..'

13 March 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांना फिरण्याची प्रचंड आवड

नुकतीच या दोघांनी ऑस्ट्रियातील विविध ठिकाणांना दिली भेट

मिताली आणि सिद्धार्थने पोस्ट केले ऑस्ट्रिया ट्रिपचे सुंदर फोटो

मिताली-सिद्धार्थच्या लिपलॉक फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

'मिनी नारायणगांवमधील पप्या आणि माधुरी...' अशी एका नेटकऱ्याची भन्नाट कमेंट

'फस्क्लास दाभाडे' चित्रपटात दोघांनी साकारली होती पप्या आणि माधुरीची भूमिका

मितालीच्या ट्रिपच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव

काही झालं तरी मॅच महत्त्वाची..; प्राजक्ता माळीच्या फोटोंवर भन्नाट कमेंट्स