काही झालं तरी मॅच महत्त्वाची..; प्राजक्ता माळीच्या फोटोंवर भन्नाट कमेंट्स

12 March 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकत्याच एका लग्नसोहळ्याला लावली हजेरी

या लग्नसोहळ्यातील फोटो पोस्ट करत प्राजक्ताने वर-वधूला दिल्या शुभेच्छा

यातील एका फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं विशेष लक्ष

कारमध्ये बसून प्राजक्ता तिच्या मोबाइलमध्ये मॅच पाहताना दिसली

काही झालं तरी मॅच महत्त्वाची.. अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत

काहींनी प्राजक्ताच्या लग्नावरूनही कमेंट्स केल्या आहेत

आता आईला तू सांगितलं तर आहेसच, त्यांना म्हणावं वरसंशोधनाला गती येऊ दे.. अशी प्रतिक्रिया

IIFA मध्ये आलिया, कतरिनाला मागे टाकत 17 वर्षीय अभिनेत्रीने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार