अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप लग्नानंतर काश्मीरच्या सौंदर्यात हरवून गेली आहे. 

21st April 2025

Created By: Dinanath Parab

आलिया आणि शेनची भेट डेटिंग APP च्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघे बराच काळ लिव इनमध्ये राहिले. 

21st April 2025

Created By: Dinanath Parab

अलीकडे आलियाने तिचे नवऱ्यासोबतचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर  केले आहेत. 

21st April 2025

Created By: Dinanath Parab

आलिया आणि शेन ग्रेगोइरेने मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्न केलं. हे जोडपं सध्या काश्मीरच्या पहलगाम येथे निवांत क्षण घालवत आहे.

21st April 2025

Created By: Dinanath Parab

पृथ्वीवरचा स्वर्ग असं आलियाने पोस्ट शेअर करताना कॅप्शन दिलय. लोकांना  हा फोटो आवडलाय. 

21st April 2025

Created By: Dinanath Parab

एका फोटोमध्ये ती मोकळ्या निरभ्र आकाशाखाली शेनला किस करत आहे. त्यातून दोघांची प्रेम भावना दिसून येते.

21st April 2025

Created By: Dinanath Parab

आलियाच्या एका पोस्टवर नवऱ्याने कमेंट करताना आतापर्यंतची सर्वात चांगली सुट्टी असल्याच म्हटलं आहे.

21st April 2025

Created By: Dinanath Parab