प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला पोहोचलेल्या अनुष्काच्या कुर्तीची इतकी किंमत, त्यात घेऊ शकाल स्मार्टफोन

15 May 2025

Created By: Swati Vemul

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत पोहोचला वृंदावनला

अनुष्का शर्मा-विराट कोहलीने घेतलं वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांचं दर्शन

यावेळी अनुष्काने परिधान केला होता अत्यंत साधा सूट

अनुष्काने बेज (Beige) रंगाचा कुर्ता सेट परिधान केला होता

त्यावर काळ्या रंगाचं बारिक भरतकाम केलं होतं

अत्यंत हलका आणि सॉफ्ट दिसणाऱ्या या कुर्ता सेटच्या किंमतीत तुम्ही स्मार्टफोन विकत घेऊ शकता

अनुष्काने परिधान केलेला हा कुर्ता सेट सुरीना चौधरीने डिझाइन केला असून त्याची किंमत 23,900 रुपये आहे

'या' मराठी अभिनेत्रींनी केली तुर्कीची सफर; भारत-पाक तणावादरम्यान तुर्कस्तान चर्चेत