अरे हे काय? सेमीफायनलमध्ये अनुष्का शर्मा चक्क झोपी गेली

 6 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

सर्वांचे लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीवर लागले आहे. भारतही पूर्ण ताकदीने खेळत असून विजय मिळवताना दिसत आहे

भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा मोठ्या फरकाने पराभव केला

सेमीफायनलमध्ये विराट कोहलीने एक शानदार अर्धशतक झळकावलं आहे

अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील विराटला आणि टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती

सामन्यादरम्यान अनुष्का शर्माचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

यातील एक फोटो म्हणजे अनुष्का शर्माचा डोळे बंद असलेला फोटो

या फोटोमध्ये  अनुष्का शर्मा सामन्यादरम्यान झोपताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये अनुष्का बराच वेळ डोळे बंद करून बसलेली दिसत आहे. म्हणूनच चाहत्यांनी अंदाज लावला आहे की ती बहुतेक झोपी गेली असावी

सामन्यादरम्यान अनुष्का शर्माच्या प्रतिक्रिया अनेकदा व्हायरल होत असतात.