ही आहे पाकिस्तानची ऐश्वर्या राय, 200 अब्ज डॉलरच्या कंपनीची नोकरी सोडली अन्...
5 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
सोशल मीडियावर सध्या एका महिलेचे फोटो व्हायरल होत आहेत.
ही महिला मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसारखी दिसते
ऐश्वर्या रायसारखी दिसणारी ही महिला पाकिस्तानची आहे. जी एक प्रसिद्ध बिझनेस वुमन आहे
या मुलीचं नाव आहे कंवल चीमा. जी पाकिस्तानी वंशाची ऑस्ट्रेलियाई बिझनेस वुमन आहे,
कंवल डोळ्यांपासून ते आवाजापर्यंत हुबेहूब ऐश्वर्या राय सारखी भासते
कंवल 'माय इम्पॅक्ट मीटर'ची संस्थापक आहे. 'माय इम्पॅक्ट मीटर' हे एक तंत्रज्ञान व्यासपीठ आहे
हे व्यासपीठ जगभरातील गरजूंना मदत करणाऱ्या लोकांना जोडण्याचे काम करते. या प्लॅटफॉर्मद्वारे, असहाय्य लोकांपर्यंत आवश्यक वस्तू पोहोचवल्या जातात.
कंवलने 200 अब्ज डॉलर्सच्या कंपनीत मोठ्या पगारावर काम केलं होतं, मात्र तिने ती नोकरी सोडून स्वत:च स्टार्टअप सुरू केलं
कंवल ही एक अतिशय यशस्वी व्यावसायिक महिला आहे. आजही कंवल करोडोंमध्ये कमाई करते
मुकेश अंबानी रात्री 2 वाजेपर्यंत काय करत असतात? लेकानेच केला खुलासा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा