विजय वर्मा व्यतिरिक्त, तमन्नाने या प्रसिद्ध स्टार्सना केलं डेट, विराट कोहलीसोबतही कनेक्शन
8 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय जोडी
मात्र आता त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत
दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र, त्यांच्या वेगळे होण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही
तमन्नाबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीचा भाग आहे.
तमन्नाचं नाव एकेकाळी क्रिकेटपटू विराट कोहलीसोबतही जोडल गेलं होतं. परंतु दोघांनीही या प्रकरणावर कधीही मौन सोडले नाही
विराट व्यतिरिक्त तमन्नाचे नाव दक्षिणेतील अभिनेता कार्तीसोबतही जोडले गेले होतं. त्यांच्या नात्याबद्दल दोघांनीही कधीच सहमती दर्शवली नाही
तमन्नाने 'लस्ट स्टोरीज 2' नंतर विजय वर्मासोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने कबुली दिली होती
तथापि, दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, दोन्ही स्टार्सनी आता त्यांच्या प्रेमाचं नातं मैत्रीत रूपांतरित केलं आहे
ही आहे पाकिस्तानची ऐश्वर्या राय, 200 अब्ज डॉलरच्या कंपनीची नोकरी सोडली अन्...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा