हर सांस में तेरा ही नाम.. अपूर्वा नेमळेकरचं फोटोशूट चर्चेत

19 August 2025

Created By: Swati Vemul

'रात्रीस खेळ चाले' मालिकेत शेवंता साकारून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरात पोहोचली

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अपूर्वाने केला राधाचा लूक

जन्माष्टमीनिमित्त अपूर्वा नेमळेकरने केलेलं फोटोशूट चर्चेत

'हर रंग में तेरा ही रूप, हर सांस में तेरा ही नाम'

श्रीकृष्ण भक्तीत लीन झाली अपूर्वा नेमळेकर

'राधा के प्राणों में श्याम,श्याम के प्राणों में राधा'

'ना दूरी का भय, ना समय का बंधन, बस प्रेम की अटूट साधना'

वयाच्या 44 व्या वर्षी मराठमोळ्या अभिनेत्रीचं भुलवणारं सौंदर्य; 23 वर्षीय मुलीची आई तरी जबरदस्त फिटनेस