लग्नानंतर ही बॉलिवूड कपल्स पहिल्यांदाच सेलिब्रेट करणार न्यू ईअर

27  December 2023

Created By : Manasi Mande

अरबाज खान आणि शूराने 24  डिसेंबरला लग्न केलं.

29 नोव्हेंबर रोजी रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम विवाहबंधनात अडकले.

परिणीती चोप्रा - राघव चढ्ढाचं लग्न थाटामाटात 24 सप्टेंबरला झालं.

सोनाली सहगलने 7 जून रोजी अशेष सजनानीशी लग्नगाठ बांधली.

स्वरा भास्करने फहद अहमदशी 16 मार्चला विधीवत लग्न केलं.

7 फेब्रुवारीला सिद्धार्थ मल्होत्रा कियारा अडवाणीचा शानदार विवाह पार पडला.

मसाबा गुप्ता-सत्यदीप मिश्राने 27 जानेवारीला कोर्ट मॅरेज केलं.

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल. राहूल यांचं लग्न 23 जानेवारीला झालं.