घटस्फोटीत दिग्दर्शकासोबत लिव्ह-इनमध्ये राहणार समंथा?

16 May 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा

अफेअरच्या चर्चांदरम्यान समंथाने पोस्ट केले राजसोबतचे खास फोटो

दोघांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी समंथाने शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण

समंथा आणि राज लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणार असल्याचं म्हटलं जातंय

त्यासाठी दोघं एका आलिशान घराच्या शोधात असल्याचं कळतंय

राजने 2022 मध्ये पत्नी श्यामलीला दिला होता घटस्फोट

'फॅमिली मॅन 2' आणि 'सिटाडेल'साठी समंथा आणि राजने केलं होतं एकत्र काम

काही दिवसांपूर्वी या दोघांना तिरुपती बालाजी मंदिरात एकत्र पाहिलं गेलं होतं

'या' मराठी अभिनेत्रींनी केली तुर्कीची सफर; भारत-पाक तणावादरम्यान तुर्कस्तान चर्चेत