आशा भोसलेंच्या नातीसमोर  ऐश्वर्याही पडेल फिकी

12 March 2024

Created By: Swati Vemul

जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची मुलगी

विविध कार्यक्रमांमध्ये आजी आशा भोसलेंसोबत असते जनाईची उपस्थिती

जनाईचं सौंदर्य अभिनेत्रींना, मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्सलाही टक्कर देणारं

जनाई ही 22 वर्षांची असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि उद्योजिकाही

जनाई लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' चित्रपटातून करणार पदार्पण

जनाई ही उत्तम डान्सर आणि परफॉर्मरही

जनाई ही अभिनेत्री काजोल आणि ऐश्वर्या राय यांच्यासारखीच दिसत असल्याचं नेटकऱ्यांचं मत

जनाई तिच्या सौंदर्यासोबतच गायनामुळेही चर्चेत असते

एका कार्यक्रमात मंचावर ती आजी आशा भोसले यांच्यासोबत गाणं गाताना दिसली होती

ऑस्कर घ्यायला गेली अन् मागून ड्रेसच फाटला; पाणावले डोळे