'ऑस्कर 2024'मध्ये 'ओपनहायमर', 'पुअर थिंग्स' या चित्रपटांचा बोलबाला

11 March 2024

Created By: Swati Vemul

'पुअर थिंग्स'मधील भूमिकेसाठी एमा स्टोनने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर

पुरस्कार घ्यायला जाण्याआधी फाटला एमाचा ड्रेस

मंचावर आल्यावर एमाने सांगितलं की तिचा ड्रेस मागून फाटला आहे

माझा ड्रेस फाटलाय, कदाचित रायन गॉसलिंगसोबत डान्स करताना झालं असावं- एमा

पुरस्कार स्वीकारल्यानंतर पाणावले एमाचे डोळे

भावूक एमाने मंचावरून उतरल्यानंतर किलियन मर्फीला मारली मिठी

एमा स्टोनच्या 'पुअर थिंग्स' या चित्रपटाने जिंकले चार ऑस्कर पुरस्कार

अंबानींच्या फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी 'या' सेलिब्रिटीला मिळालं सर्वांत कमी मानधन