आशा भोसलेंची नात कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही; जनाई करते तरी काय?
2 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
आशा भोसले यांची नात जनाईबद्दल फारसं कोणाला माहित नसेल
जनाई उत्तम गायिका आणि डान्सर तसेची ती संगीतकार, गीतकारही आहे
ती 'द प्राईड ऑफ भारत-छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी महाराणी सईबाई भोसले यांच्या भूमिकेत दिसणार आहे
हा चित्रपट 2027 मध्ये रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात आहे
सोशल मीडियावर फॅन्स जनाईच्या आवाजाचं नेहमीच कौतुक करतात
'केंदी है तू तो फिर चाहूं कोई न' या गाण्यामुळे ती चर्चेत आली होती
अनेकदा ती आजी आशा भोसले यांच्यासोबत दिसते.त्या दोघींच्या नात्यातील बॉन्डिंग उत्तम आहे
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर इतक्या कमी किमतीत विकली जातेय 'ऑस्कर ट्रॉफी'
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा