51  वर्ष अभिनेत्री सिंगल, आता बनली आई

07 April 2024

Created By: Soneshwar Patil

बॉलिवूड अभिनेत्री साक्षी तंवर पुन्हा एकदा चर्चेत

साक्षी खासगी आयुष्यामुळे असते जास्त चर्चेत

अभिनेत्री साक्षी तंवरने अजूनही लग्न केलेलं नाही

लग्नाशिवाय साक्षी एका मुलीची आई झाली आहे

2018 साली अभिनेत्रीने 9 महिन्यांच्या मुलीला घेतलं होतं दत्तक

त्यानंतर अभिनेत्रीने तिचे नाव दिव्या तंवर असं ठेवलं होतं

गुलाबी साडीमध्ये श्वेता तिवारी, 43 व्या वर्षी दिसतेय इतकी सुंदर