पाकिस्तानी गायक आतिफ असलमची मुलगी हलीमा 23 मार्च रोजी वर्षभराची झाली

24 March 2024

Created By: Swati Vemul

मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आतिफने पहिल्यांदाच दाखवला तिचा चेहरा

हलीमाचा फोटो पाहिल्यानंतर नेटकरी झाले थक्क!

आतिम असलमची मुलगी हलीमा रणबीर कपूर-आलिया भट्ट यांच्या मुलीसारखीच दिसते

राहा कपूर आणि हलीमा हुबेहूब एकमेकींसारख्या दिसत असल्याचे कमेंट्स

हलीमासुद्धा राहाइतकीच क्युट असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय

आतिफ असलमने 2013 मध्ये सारा भरवानाशी लाहोरमध्ये निकाह केला

हलीमाशिवाय आतिफ असलमची दोन मुलंसुद्धा आहेत

रामलल्लाच्या दर्शनानंतर प्रियांकाची लेक म्हणाली 'अयोध्या'; पहा क्यूट व्हिडीओ