अभिनेत्री प्रियांका चोप्राने अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाचं घेतलं दर्शन

21 March 2024

Created By: Swati Vemul

प्रियांकासोबत पती निक जोनास, आई मधू चोप्रा आणि मुलगी मालती मेरीसुद्धा होती उपस्थितत

अयोध्येतील राम मंदिरात प्रियांका-निक पोहोचले पारंपरिक वेशभूषेत

जय सिया राम.. लिहित प्रियांकाने सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो

प्रियांकाने लाडकी लेक मालतीचाही एक व्हिडीओ केला पोस्ट

भारतीय  संस्कृतीचा आदर केल्याने निक जोनासचं नेटकऱ्यांकडून कौतुक

प्रियांकासोबत निक पारंपरिक पोशाखात पोहोचला मंदिरात

या व्हिडीओत मालती 'अयोध्या' बोलताना दिसतेय

मराठमोळ्या अभिनेत्रीचा साखरपुडा; प्रवीण तरडेंच्या चित्रपटात केलं होतं काम