मराठमोळी अभिनेत्री तेजश्री जाधवने उरकला साखरपुडा

15 March 2024

Created By: Swati Vemul

प्रियकर रोहन सिंहसोबत तेजश्रीचा साखरपुडा

साखरपुड्याला तेजश्रीने नेसली हिरव्या रंगाची साडी

रोहनने हिरव्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर जॅकेट असा लूक केला

तेजश्रीने 'बलोच' चित्रपटात साकारली होती भूमिका

मराठीसह तेजश्रीने बॉलिवूड, दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही केलंय काम

'द जोकर: अ स्ट्रेंज किडनॅपर', 'माधुरी टॉकीज' वेब सीरिजमध्ये तेजश्रीने साकारल्या भूमिका

2016 मध्ये सोनाक्षी सिन्हाच्या 'अकिरा' चित्रपटातून तेजश्रीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

'मिस वर्ल्ड 2024'ला मिळालेली बक्षीसाची रक्कम थक्क करणारी!