झेक प्रजासत्ताकची तरुणी ठरली जगतसुंदरी

13 March 2024

Created By: Swati Vemul

मुंबईत शनिवारी पार पडली 'मिस वर्ल्ड 2024' स्पर्धेची अंतिम फेरी

झेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली विजेती

गेल्या वर्षीची विजेती कॅरोलिना बिलावस्काने क्रिस्टिनाच्या डोक्यावर घातला विजेतेपदाचा मुकूट

एक वर्षाच्या कार्यकाळात 'मिस वर्ल्ड' विविध देशांचा दौरा करते, शांती-सद्भावनेचा संदेश पसरवते

मिस वर्ल्ड संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या चॅरिटेबल संस्थांची ती अँबेसेडर बनते

मिस वर्ल्ड विजेतीला 10 लाख डॉलर बक्षीस दिलं जातं

मिस वर्ल्डचा मुकूट हा तब्बल 100,000 डॉलर्सचा असतो

मिस वर्ल्ड या संस्थेकडून विजेतीला वर्षभरापुरता हा मुकूट दिला जातो

आशा भोसलेंच्या नातीसमोर ऐश्वर्याही पडेल फिकी