अभिनेता नाही तर या क्षेत्रात करायचे होते बाबिलला काम

4th May 2025

Created By: Aarti Borade

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा लेक बाबिल सतत चर्चेत असतो

बाबिलला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचे नव्हते

बाबिलला क्रिडा क्षेत्रात काम करायचे होते

क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न बाबिल पाहात होता

बाबिलचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही

कारण बाबिलचा शोल्डर डिस्लोकेट झाला होता