श्वेता शिंदेचे 'हे' लुक आहेत फेस्टिवलसाठी खास

Created By: Soneshwar Patil

श्वेता शिंदे ही मराठी अभिनेत्री आणि निर्माता

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रीय

इन्स्टाग्रामवर साडीमधील फोटो पोस्ट

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर 

श्वेता शिंदेच्या या लुकवर चाहते फिदा

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाखो चाहते

आमना शरीफचं लाल इश्क, हॉट लुकने वेधलं लक्ष