एकेकाळी राणी मुखर्जी-अभिषेक बच्चन यांचं रिलेशनशिप होतं तुफान चर्चेत
26 February 2024
Created By: Swati Vemul
दोघांनी 'युवा', 'बंटी और बबली' यांसारख्या चित्रपटांमध्ये केलं होतं काम
ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन राणी-अभिषेकची केमिस्ट्री ठरत होती हिट
'लागा चुनरी में दाग' चित्रपटादरम्यान दोघांच्या नात्यात आला दुरावा
शूटिंगदरम्यान अभिषेकची आई जया बच्चन यांच्याशी झाला राणीचा वाद
सुरुवातीला राणी-अभिषेकच्या नात्याला जया यांचा होता होकार
लग्नाची बोलणी करताना जया यांनी राणीच्या कुटुंबीयांना सुनावलं होतं बरंवाईट
अखेर राणीने अभिषेकसोबतच्या नात्याला दिला पूर्णविराम
अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नात राणी मुखर्जीला केलं नव्हतं आमंत्रित
राणीने निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राशी केलं लग्न
इन्स्टाग्रामवरील एक मेसेज अन् आयुष्यभराची साथ.. अखेर 'दगडू'ची झाली 'पराजू'
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा