'अंगुरी भाभी'चा मोनॉकिनीमध्ये हॉट अंदाज; चाहते थक्क!

9 June 2025

Created By: Swati Vemul

'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून अभिनेत्री शुभांगी अत्रेनं मिळवली लोकप्रियता

धबधब्याखाली मनसोक्त भिजतानाचा आनंद शुभांगीने लुटला

यावेळी मोनॉकिनीमध्ये दिसला शुभांगीचा हॉट अंदाज

मालिकेत नेहमीच साडी आणि घुंघटमध्ये दिसणाऱ्या शुभांगीचा हा अंदाज पाहून चाहतेही झाले थक्क

शुभांगी अत्रेनं 2003 मध्ये पियुष पूरेशी इंदूरमध्ये लग्न केलं होतं, या दोघांना एक मुलगी आहे

जवळपास 19 वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला

शुभांगीने कस्तुरी आणि चिडिया घर यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय

चाहत्यांच्या मनात रुंजी घालणाऱ्या प्राजक्ता माळीचं शिक्षण किती?